सातबारा Watch

← रेडा

Ferfar #4003 · रेडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
351, 353
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026 लिहुन घेणार : रेडा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर लिहुन देणार : बायडाबाई चंदु बाबर रा. रेडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 351,353 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.