सातबारा Watch

← रेडा

Ferfar #4013 · रेडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : श्री संत गुलाबबाबा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर लिहुन देणार : सुरेखा सुभाष सावंत रा. रेडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 1.0800 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.