सातबारा Watch

← रेडा

Ferfar #4018 · रेडा

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
172, 175, 177, 178, 180, 278
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री संत गुलाबबाबा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर लिहुन देणार : कमल नरहरी देवकर रा. रेडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 172,175,177,178,180,278 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.