Ferfar #8538 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- योगेश शुक्राचार्य बाबर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ वि. का. सेवा सह. संस्था मर्या. रेडणी ता इंदापूर जि पुणे, .
लिहुन देणार : शिवाजी धर्मा जाधव रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 609 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.