Ferfar #8539 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : रेडा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर
लिहुन देणार : लाला तबाजी मोहीते रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124,125,129 क्षेत्र 0.3200 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.