सातबारा Watch

← रेडणी

Ferfar #8553 · रेडणी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : रेडा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर लिहुन देणार : हनुमंत शंकर पडळकर रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 0.2900 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.