सातबारा Watch

← रेडणी

Ferfar #8561 · रेडणी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
622
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि का सोसा चाकाटी, चाकाटी ता. इंदापूर लिहुन देणार : सविता लक्ष्मण तरंगे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 622 क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.