Ferfar #8566 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : रेडणी वि सेवा सह सोसा ली रेडणी, रेडणी ता इंदापूर जी पुणे
लिहुन देणार : उत्तम आकोबा ठोंबरे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261/2,264/1 क्षेत्र 1.2200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.