Ferfar #8569 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : रेडा वि.का सेवा सह संस्था सोसा.लि.रेडा ता. इंदापूर जि पुणे, .
लिहुन देणार : लहु दामु मोहिते रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106,107 क्षेत्र 0.3400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.