Ferfar #8573 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि. का.सेवा सह.संस्था मर्या.चाकाटी ता.इंदापूर जि.पुणे, .
लिहुन देणार : प्रतिक पांडुरंग पांडे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 91,92 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.