सातबारा Watch

← रेडणी

Ferfar #8580 · रेडणी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
425/2/ब
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : श्री शंकर वि का सोसा बोराटवाडी, बोराटवाडी ता. इंदापूर लिहुन देणार : मुरलीधर भानुदास किसवे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 425/2/ब क्षेत्र 0.3500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.