सातबारा Watch

← रेडणी

Ferfar #8594 · रेडणी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ वि.का.सेवा सह.संस्था मर्या.रेडणी ता.इंदापूर जि.पुणे, . लिहुन देणार : हरीदास महादेव काळे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.4600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.