सातबारा Watch

← रेडणी

Ferfar #8597 · रेडणी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
योगेश शुक्राचार्य बाबर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि.कार्य.सेवा.सह.संस्था. मर्या.चाकाटी, ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : ज्ञानेश्वर सिताराम मारकड रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 343 क्षेत्र 0.4300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.