Ferfar #8599 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि.कार्य.सेवा.सह.संस्था. मर्या. चाकाटी, चाकाटी, ता. इंदापूर जि. पुणे
लिहुन देणार : हनुमंत धोंडीबा डोंबाळे रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303/1,304 क्षेत्र 0.5750 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.