Ferfar #8600 · रेडणी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- योगेश शुक्राचार्य बाबर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : रेडा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर
लिहुन देणार : बापु ज्ञानदेव सोनटक्के रा. रेडणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 0.1500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.