Ferfar #1920 · बोराटवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे
लिहुन देणार : प्रीयंका नितिन सवासे रा. बोराटवाडी यांनी श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे जा. क्र. ८/४६ दि. ०९/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 272 क्षेत्र 0.4400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.