Ferfar #1923 · बोराटवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे
लिहुन देणार : अशोक जालिंदर सुद्रिक रा. बोराटवाडी यांनी श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे जा. क्र.८/३८ दि.०५/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 201/1,201/2,201/3,201/4 क्षेत्र 0.9600 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.