Ferfar #1925 · बोराटवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे
लिहुन देणार : संतोष उत्तम बोराडे रा. बोराटवाडी यांनी श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे जा. क्र. ८/५५ दि.१४/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.4500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.