सातबारा Watch

← बोराटवाडी

Ferfar #1926 · बोराटवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
108/1/क
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे लिहुन देणार : अरुण हरिभाऊ बोराडे रा. बोराटवाडी यांनी श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे जा. क्र. ५९ दि. १४/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/क क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.