सातबारा Watch

← बोराटवाडी

Ferfar #1938 · बोराटवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी,, ता. इंदापूर ,जि. पुणे लिहुन देणार : बाबासो आप्पा जाधव रा. बोराटवाडी यांनी श्री. शंकर वि. का. सेवा. सह. सोसायटी लि. बोराटवाडी, ता. इंदापूर ,जि. पुणे जा. क्र 8/69 दि.21/10/2026 नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.