सातबारा Watch

← चांडगांव

Ferfar #1427 · चांडगांव

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
श्रेया सुरेश तळदेवकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ बरोडा लिहून घेणार : रविंद्र भगवान साळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : देना बँक शाखा लोणी देवकर र.रु.6000000 र.रु. दि.06-09-2008रविंद्र,सुप्रिया अ.पा.क.उज्वलाचा हि. - 736 देना बँक शाखा लोणी देवकर कर्ज र रु 10000 दि 9/8/2014 रवींद्र व सुप्रिया हिसेवर - 934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.