सातबारा Watch

← आगोती नं. 1

Ferfar #1390 · आगोती नं. 1

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2/अ
Talathi
श्रेया सुरेश तळदेवकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहून घेणार : सोनाई ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्था मर्या , इंदापूर लिहून देणार : संतोष भगवान गोळे रा. आगोती नं. 1 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोनाई ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 95 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.