Ferfar #1395 · आगोती नं. 1
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या आगोती 2 , आगोती 2
लिहुन देणार :अरुण पांडुरंग काळे रा.आगोती नं. 1 यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 5/3/अ, 5/3/क, खाता क्र २७८ क्षेत्र 1.८० हे आर वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.