Ferfar #1396 · आगोती नं. 1
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- श्रेया सुरेश तळदेवकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : आगोती वि .का.सेवा सह संस्था मर्या, आगोती
लिहून देणार :केशर विष्णु पानसरे रा.आगोती नं. 1 यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 43 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.