Ferfar #2263 · गांजेवळण
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : विठाबाई वि .का .सेवा सह .सोसा .मर्या ., गंगावळण
लिहुन देणार : राजेंद्र पांडुरंग जगताप रा. गांजेवळण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32,62 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.