सातबारा Watch

← गांजेवळण

Ferfar #2268 · गांजेवळण

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
करिश्मा आशिष बाबर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून घेणार : विठाबाई वी .का .सेवा सह .सोसा , गंगावळण लिहून देणार :अविधा सतीश जगताप रा.गांजेवळण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/1 वर रक्कम रुपये 1000000/- चा दिनांक :- 29-10-2026 इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.