Ferfar #5830 · कळाशी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/ब
- Talathi
- करिश्मा आशिष बाबर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण
आदेश क्रमांक : क्र.पी /7/2/1994
आदेश दिनांक : 09/05/2026
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे यांचेकडील आदेश क्रमांक क्र. पी /7/2/1994 दि. 09/05/2026 नुसार मौजे कळाशी ता. इंदापूर येथील जमीन गट नं. 92/1/ब मधील जमीन पोट खराब क्षेत्र 00 हे. 36 आर. हे तडजोड करून दादासाहेब रंगनाथ देवकर यांनी सुभाष मुक्ताजी शिंदे राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांना दिले असे. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ पुणे यांच्या आदेशानुसार नोंद केली असे.