Ferfar #5832 · कळाशी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/2
- Talathi
- करिश्मा आशिष बाबर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
सुनिता ज्ञानदेव सोनवले रा. कळाशी(खाता क्रमांक1440) यांचे गट/सर्व्हे क्रमांक102/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्नेहा योगेश शितोळे , (खाता क्रमांक :-1569)गट/सर्व्हे क्रमांक 102/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : ज्ञानदेव यशवंत सोनवले (खाता क्रमांक :- 1440) ,सुरेखा ज्ञानदेव सोनवले (खाता क्रमांक :- 1440) , यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9124 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच गट नंबर.103/1/अ मधील 00 हेक्टर01 आर समाईक विहिर व सदर विहिरीवर 7.5 HP इले मोटर या मध्ये 40% हिस्सा असे.व सदर विहिरीवरून 4 इंची PVC पाईपलाईन खरेदी दिलेल्या क्षेत्रापर्यंत असून सदर पाईपलाईनचा संपूर्ण हक्क असे. तसेच सदर विहिरीवरती जाण्याकरिता रस्त्याच्या हक्कासह . तसेच उजनी जलाशयावरील पाणी परवानगीसचे हक्कासह.तसेच गट नंबर103/1/अ या गटातून दक्षिण उत्तर काळाशी ते गंगावळण असा डांबरी रस्ता गेलेला असून सदर गटातील रस्त्यावरून पश्चिम कडील गट नंबर.102/2 मधील खरेदी दिलेल्या 00 हे 80 आर क्षेत्रापर्यंत 12 फुट रुंदीचा पूर्व – पश्चिम सामायिक रस्ता वापराचा हक्क तुम्हास दिलेला आहे. तसेच उजनी जलाशयावरील पाणी परवानगीच्या हक्कासह.