Ferfar #5838 · कळाशी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून घेणार : श्री काळभैरवनाथ वी .का .सेवा .सह .संस्था .कळाशी , कळाशी
लिहून देणार :सोपान जर्नादन शिंदे रा.कळाशी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/ब, 32/2/अ वर रक्कम रुपये 950000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.