Ferfar #5844 · कळाशी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/3/ब
- Talathi
- करिश्मा आशिष बाबर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , इंदापूर
लिहून देणार : पद्मिन दिलखुष ढुके रा. अगोती नं 2 यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2345 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 785000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/3/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 285 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 785000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.