Ferfar #3769 · कालठण नं.1
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/6
- Talathi
- राधिका रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : शिवशंकर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कालठण नं. 2, ता. इंदापूर,जि. पुणे.
लिहुन देणार : रमेश चंद्रकांत पाडुळे रा. कालठण नं.1 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 144/6 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.