सातबारा Watch

← शिरसोडी

Ferfar #3943 · शिरसोडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2/ब
Talathi
वैभव गुंदिबा मुळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 खातेदार:बाळू रामचंद्र व्यवहारे रा.शिरसोडी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 49/2/ब या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा इंदापूर यांचेकडून फेरफार क्रमांक 2392 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक,भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01Agri/2026-27/92 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.