Ferfar #3945 · शिरसोडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2
- Talathi
- वैभव गुंदिबा मुळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार: खुलसाबाई भानुदास पोळ,रा.शिरसोडी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 77/2 या शेतजमिनीवर श्री.विठठल मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.यांचेकडून फेरफार क्रमांक 3835 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक,विठठल मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.यांचेकडील दिनाक 01/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक SVMC/11200/08/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.