Ferfar #3952 · शिरसोडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/4
- Talathi
- वैभव गुंदिबा मुळे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : शिरसोडी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी ता.इंदापूर जि.पुणे.
लिहुन देणार : इंद्राबाई चांगदेव नरुटे रा. शिरसोडी यांनी शिरसोडी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी. यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35/4 क्षेत्र 0.40 हे आर.चौ .मी.वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.