Ferfar #3954 · शिरसोडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- वैभव गुंदिबा मुळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : शिरसोडी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी ता.इंदापूर जि.पुणे.
लिहुन देणार : तुषार बिभीषण व्यवहारे अपाक आई वंदना रा. शिरसोडी यांनी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी. यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 0.43 हे आर.चौ .मी.वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.