Ferfar #3957 · शिरसोडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : शिरसोडी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी ता.इंदापूर जि.पुणे.
लिहुन देणार : चंद्रकांत बळीराम व्यवहारे रा. शिरसोडी यांनी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी. यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30,97/2 क्षेत्र 0.87 हे .आर.चौ .मी.वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.