सातबारा Watch

← शिरसोडी

Ferfar #3960 · शिरसोडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2/अ/2
Talathi
वैभव गुंदिबा मुळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : शिरसोडी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी ता.इंदापूर जि.पुणे. लिहुन देणार : देविदास शंकर लोखंडे रा. शिरसोडी यांनी वि.का.सेवा सह.सोसा मर्या.शिरसोडी. यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/अ/2 क्षेत्र 0.41 हे .आर.चौ .मी.वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल केली असे.