सातबारा Watch

← पडस्थळ

Ferfar #3306 · पडस्थळ

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
32/1, 32/2, 33/2/क
Talathi
राजश्री अजित ढमे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भगवानराव भरणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता इंदापूर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : विजय विलास मारकड रा. पडस्थळ यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10058-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1, 32/2, 33/2/क क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय विलास मारकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हेमलता विलास मारकड (खाता क्रमांक :- 554) , विश्वजीत विलास मारकड (खाता क्रमांक :- 554) , विलास दशरथ मारकड (खाता क्रमांक :- 554) ,