सातबारा Watch

← पडस्थळ

Ferfar #3311 · पडस्थळ

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/1/अ
Talathi
राजश्री अजित ढमे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार:नागनाथ धोंडीबा लोहकरे रा.पडस्थळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बॅक शाखा इंदापुर यांचेकडून फेरफार क्र.1513 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.