सातबारा Watch

← पडस्थळ

Ferfar #3315 · पडस्थळ

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1/ब/2, 84/1/अ/5
Talathi
राजश्री अजित ढमे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : श्री कोटीलिंगनाथ वि.का.सेवा सह संस्था मर्या पडस्थळ ,इंदापूर लिहुन देणार : नवनाथ दत्तात्रय बोंगाणे रा.पडस्थळ यांनी श्री कोटीलिंगनाथ वि.का.सेवा सह संस्था मर्या पडस्थळ यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/ब/2,84/1/अ/5 क्षेत्र 1.9300 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.