Ferfar #1058 · सुगांव
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/9
- Talathi
- राजश्री अजित ढमे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार :श्री कोटलिंगनाथ वि.का.सेवा सह संस्था मर्या पडस्थळ ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : रूक्मिणी सतीश देवकर रा.सुगांव यांनी श्री कोटलिंगनाथ वि.का.सेवा सह संस्था मर्या पडस्थळ यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62/9 क्षेत्र 0.1100 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.