सातबारा Watch

← पिंपरी खुर्द

Ferfar #1596 · पिंपरी खुर्द

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
16/1, 16/10, 16/11, 16/2, 16/3, 16/4, 16/5, 16/6, 16/7, 16/8, 16/9, 17/10, 17/11, 17/12, 17/2, 17/3, 17/4, 17/5, 17/6, 17/7, 17/8, 17/9
Talathi
बाळासाहेब श्रीपती वनवे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/08/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दिनांक.23 एप्रिल,2026 लगत मा.जिल्हाधिकारी सो.पुणे(महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र फॉरेस्ट/कावि/145/2026 दिनांक.13/05/2026 तसेच मा.तहसीलदार सो.इंदापूर यांचेकडील पत्र क्र.जमीन/कावि/881/2026 दिनांक.22 / 5/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी धण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ निकष 3 नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचना प्रमाणे मौजे पिंपरी खुर्द ता.इंदापूर जि.पुणे येथील वाटप वन क्षेत्राच्या गट क्रमांकाच्या 7/12 उताऱ्यावरील कब्जेदार सदरील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. I)गट नं.16/1-शिवाजी संभाजी कडाळे,सौदागर संभाजी कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी शिवाजी संभाजी कडाळे,सौदागर संभाजी कडाळे क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.II)गट नं.16/2-भारत बबन कडाळे,लक्ष्मीबाई बबन कडाळे,शरद बबन कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी भारत बबन कडाळे,लक्ष्मीबाई बबन कडाळे,शरद बबन कडाळे क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.III)गट नं.16/3-खंडू मरीबा कडाळे,विजय मरीबा कडाळे,केराबाई गोपाळ कदम ,सुरेश पंडित परिहर,सुनिता भिमराव समींदर क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी खंडू मरीबा कडाळे,विजय मरीबा कडाळे,केराबाई गोपाळ कदम ,सुरेश पंडित परिहर,सुनिता भिमराव समींदर क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.IV)गट नं.16/4-अनिल धोंडीबा कडाळे,ज्ञानदेव धोंडीबा कडाळे,रामदास धोंडीबा कडाळे क्षेत्र 00हे74 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी अनिल धोंडीबा कडाळे,ज्ञानदेव धोंडीबा कडाळे,रामदास धोंडीबा कडाळे क्षेत्र 00हे74 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच गट नं.16/4-मारुती कांतीलाल कडाळे क्षेत्र 00हे72 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी मारुती कांतीलाल कडाळे क्षेत्र 00हे72 आर अशी नोंद करण्यात आली. तसेच गट नं.16/4-मुख्य कार्यकारी अधिकारी जि.परिषद पुणे तर्फे ग्राम सेवक प्रमोद राजाराम पाटील क्षेत्र 00हे02 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.परिषद पुणे क्षेत्र 00हे02आर अशी नोंद करण्यात आली.V)गट नं.16/5-ज्ञानदेव भिकु कडाळे क्षेत्र 00हे74 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी ज्ञानदेव भिकु कडाळे क्षेत्र 00हे74 आर अशी नोंद करण्यात आली. तसेच गट नं.16/5-गोकुळ आण्णा कडाळे,भिमराव आण्णा कडाळे क्षेत्र 00हे74 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी गोकुळ आण्णा कडाळे,भिमराव आण्णा कडाळे क्षेत्र 00हे74 आर अशी नोंद करण्यात आली.VI)गट नं.16/6-अंकुश सुदाम कडाळे ,अशोक सुदाम कडाळे,प्रकाश सुदाम कडाळे,सिद्धार्थ सुदाम कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी अंकुश सुदाम कडाळे ,अशोक सुदाम कडाळे,प्रकाश सुदाम कडाळे,सिद्धार्थ सुदाम कडाळे क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.VII)गट नं.16/7-हनुमंत रोहिदास कडाळे,अजिनाथ रोहिदास कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी हनुमंत रोहिदास कडाळे,अजिनाथ रोहिदास कडाळे क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.VIII)गट नं.16/8-साहेबु बापु कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी साहेबु बापु कडाळे क्षेत्र 01हे48 आर अशी नोंद करण्यात आली.IX)गट नं.16/9 -भारत केरू कडाळे क्षेत्र 00हे12 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी भारत केरू कडाळे क्षेत्र 00हे12 आर अशी नोंद करण्यात आली. तसेच गट नं.16/9 -लक्ष्मण केरू कडाळे क्षेत्र 00हे12 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी लक्ष्मण केरू कडाळे क्षेत्र 00हे12 आर अशी नोंद करण्यात आली. गट नं.16/9 -कस्तुरबाई रामचंद्र कडाळे ,प्रविण रामचंद्र कडाळे,प्रतिक्षा सत्यवान मोरे ,प्राची सुधिर बनसोडे क्षेत्र 00हे62 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी कस्तुरबाई रामचंद्र कडाळे ,प्रविण रामचंद्र कडाळे,प्रतिक्षा सत्यवान मोरे ,प्राची सुधिर बनसोडे क्षेत्र 00हे62 आर अशी नोंद करण्यात आली. गट नं.16/9 -माणिक केरू कडाळे क्षेत्र 00हे62 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी माणिक केरू कडाळे क्षेत्र 00हे62आर अशी नोंद करण्यात आली.X)गट नं.16/10-पोपट सोपाना कडाळे,कुसुम काशिनाथ कडाळे क्षेत्र 01हे48 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी पोपट सोपाना कडाळे,कुसुम काशिनाथ कडाळे क्षेत्र 01हे48आर अशी नोंद करण्यात आली.XI)गट नं.16/11 -आनंद निवृत्ती कडाळे क्षेत्र 00हे73 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी आनंद निवृत्ती कडाळे क्षेत्र 00हे73 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच गट नं.16/11 -बाळासाहेब भगवान कडाळे क्षेत्र 00हे74 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी बाळासाहेब भगवान कडाळे क्षेत्र 00हे74 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच I)गट नं.17/2-शिवाजी संभाजी कडाळे,सौदागर संभाजी कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी शिवाजी संभाजी कडाळे,सौदागर संभाजी कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.II)गट नं.17/3- भारत बबन कडाळे,लक्ष्मीबाई बबन कडाळे,शरद बबन कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी भारत बबन कडाळे,लक्ष्मीबाई बबन कडाळे,शरद बबन कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.III)गट नं.17/4-खंडू मरीबा कडाळे,विजय मरीबा कडाळे,केराबाई गोपाळ कदम ,सुरेश पंडित परिहर,सुनिता भिमराव समींदर क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी खंडू मरीबा कडाळे,विजय मरीबा कडाळे,केराबाई गोपाळ कदम ,सुरेश पंडित परिहर,सुनिता भिमराव समींदर क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.IV)गट नं.17/5-अनिल धोंडीबा कडाळे,ज्ञानदेव धोंडीबा कडाळे,रामदास धोंडीबा कडाळे क्षेत्र 00हे45 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी अनिल धोंडीबा कडाळे,ज्ञानदेव धोंडीबा कडाळे,रामदास धोंडीबा कडाळे क्षेत्र 00हे45 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच गट नं.17/5-मारुती कांतीलाल कडाळे क्षेत्र 00हे45 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन ,वाटप लाभार्थी मारुती कांतीलाल कडाळे क्षेत्र 00हे45 आर अशी नोंद करण्यात आली.V)गट नं.17/6-भगवान भिकु कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी भगवान भिकु कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.VI)गट नं.17/7- अंकुश सुदाम कडाळे ,अशोक सुदाम कडाळे,प्रकाश सुदाम कडाळे,सिद्धार्थ सुदाम कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी अंकुश सुदाम कडाळे ,अशोक सुदाम कडाळे,प्रकाश सुदाम कडाळे,सिद्धार्थ सुदाम कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.VII)गट नं.17/8-कांतीलाल नामदेव कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी कांतीलाल नामदेव कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली.VIII)गट नं.17/9-साहेबु बापु कडाळे क्षेत्र 00हे90 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी साहेबु बापु कडाळे क्षेत्र 00हे90 आर अशी नोंद करण्यात आली. IX)गट नं.17/10 -भारत केरू कडाळे क्षेत्र 00हे45 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी भारत केरू कडाळे क्षेत्र 00हे45 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच गट नं.17/10 -लक्ष्मण केरू कडाळे क्षेत्र 00हे45 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी लक्ष्मण केरू कडाळे क्षेत्र 00हे45 आर अशी नोंद करण्यात आली.X)गट नं.17/11-पोपट सोपाना कडाळे,कुसुम काशिनाथ कडाळे क्षेत्र 00हे91 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी पोपट सोपाना कडाळे,कुसुम काशिनाथ कडाळे क्षेत्र 00हे91आर अशी नोंद करण्यात आली.XI)गट नं.17/12 -आनंद निवृत्ती कडाळे क्षेत्र 00हे46 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी आनंद निवृत्ती कडाळे क्षेत्र 00हे46 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच गट नं.17/12 -बाळासाहेब भगवान कडाळे क्षेत्र 00हे45 आर ही नोंद कमी करून त्याऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन,वाटप लाभार्थी बाळासाहेब भगवान कडाळे क्षेत्र 00हे45 आर अशी नोंद करण्यात आली.तसेच शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ निकष 3 नुसार भोगवटादार सदरी वाटप लाभार्थी यांचे खात्यात महाराष्ट्र शासन राखीव वन असे नाव दाखल केले असे. तसेच इतर हक्क सदरी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू” वाटप प्रयोजनाव्यतिरिक्त वापर/हस्तांतरणास बंदी. असा शेरा दाखल केला असे. तसेच मा. डेपोटी कॉन्झवेटर ऑफ फॉरेस्ट पुणे विभाग पुणे यांचेकडील शासन परिपत्रक व आदेश प्रमाणे नोंद केली असे.आदेश फाईलीस दाखल असे.