सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #4291 · माळवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1
Talathi
बाळासाहेब श्रीपती वनवे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026लिहुन देणार:- शुभांगी चंद्रसेन कदम ,संदेश चंद्रसेन कदम ,सुनिता प्रकाश जाधव ,सोनिया जयवंत देवकर ,सुषमा चंद्रसेन कदम , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 93/1 खाता क्रमांक :- 992या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 00हे 91.25 आर पो.ख.00 हे 00.50 आर पैकी त्यांनी सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 00हे76 आर पो.ख.00 हे 00.50 आर लिहुन घेणार:- पांडुरंग भिवा राऊत यांना सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 00हे 25.50 आर लिहुन घेणार:- विद्या शरद घोगरे यांना सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 00हे 25.50 आर लिहुन घेणार:- बाळासाहेब विठ्ठल कोकाटे यांना सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 00हे 25.00 आर पो.ख.00 हे 00.50 आर यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9803 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 950000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.