Ferfar #4298 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/ड/1
- Talathi
- बाळासाहेब श्रीपती वनवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : इंदापूर वि का सेवा सहा इंदापूर, इंदापूर
लिहुन देणार : हनुमंत विठ्ठल धायगुडे रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/ड/1 क्षेत्र 0.20 आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.