Ferfar #4300 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : छत्रपती वि का सेवा सह सोसायटी माळवाडी ता इंदापूर जी पुणे, माळवाडी ता इंदापूर जी पुणे
लिहुन देणार : किसन ज्ञानदेव सागर रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/2,108 क्षेत्र 0.64 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.