Ferfar #4301 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- बाळासाहेब श्रीपती वनवे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : छत्रपती वि का सेवा सह सोसायटी माळवाडी ता इंदापूर जी पुणे, माळवाडी ता इंदापूर जी पुणे
लिहुन देणार : कांताबाई किसन सागर रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.60 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.