Ferfar #4304 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/3/ब
- Talathi
- बाळासाहेब श्रीपती वनवे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : इंदापूर विका सेवा सोसा, इंदापूर
लिहुन देणार : प्रमिला बब्रुवाहन चव्हाण रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/3/ब क्षेत्र 3.7000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.