सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #4306 · माळवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44/3/ब
Talathi
बाळासाहेब श्रीपती वनवे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : इंदापूर विका सेवा सहा सोसा, इंदापूर लिहुन देणार : विशाल बब्रुवाहन चव्हाण रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/3/ब क्षेत्र 00.1800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.