Ferfar #4309 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : छत्रपती वि का सेवा सह सोसायटी, माळवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
लिहुन देणार : शुभम रामदास जगताप रा. माळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/अ,105/2/क क्षेत्र 0.69 आरवर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.