Ferfar #4311 · माळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानज्योती महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित निमगांव केतकी ता इंदापुर जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : संगिता गोकुळ गार्डे रा. माळवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10933-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/1/अ, 110/1/ब क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता गोकुळ गार्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तेजस गोकुळ गार्डे (खाता क्रमांक :- 1515) ,